Interview: Tanvi Mundle & Vivek Sangle | Bhagya Dile Tu Mala | लग्नात येणार मोठा ट्विस्ट | Colors Marathi
2022-12-07 8
कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत राजच्या लग्नाची खरेदी थाटात सुरु झालीये. कावेरी आणि राजची होणारी घालमेल आणि लग्नात येणारा ट्विस्ट याविषयी जाणून घेऊया या Exclusive मुलाखतीमध्ये.